Which apps best for earn money online? ऑनलाइन (Online) पैसे कमवण्याची बेस्ट Apps कोणते आहेत
सध्याच्या डिजिटल युगात आपल्याकडे स्मार्टफोनचा वापर करणे अपरिहार्य आहे. पण आपण याच स्मार्टफोनच्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवू शकतो. पण त्याकरिता आपल्याला काही अॅप्स गूगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावी लागतील. याच काही अॅप्सच्या मदतीने आपण कमाई करू शकतो. रेफ्रल प्रोग्राम, कॅशबॅक रिवॉर्ड, रिव्ह्यू, टाय-अप सारख्या अॅप्सच्या माध्यमातून तुमची कमाई होऊ शकते. पण कधी कधी यापसून तुमचे नुकसान होण्याचीही शक्यता असू शकते. तुम्ही जर तुमची नोकरी सांभाळून अतिरिक्त कमाईसाठी काही पर्याय शोधत असाल तर असे काही अॅप्स आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकता. Which apps best for earn money online?
१. Roz Dhan रोज धन:-
Roz Dhan हे एक असे अॅप आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे एक एंटरटेनमेंट अॅप आहे. या अॅप द्वारे तुम्हाला पैसे कामावण्याचे अनेक पर्याय मिळतात. यात तुम्ही यूजर्स फ्रेंड्सला इनव्हाइट करणे, स्पर्धेत भाग घेणे, न्यूज पाहणे, लेटेस्ट अपडेट, अॅप्स डाउनलोड करणे, सर्वेमध्ये भाग घेणे याद्वारे कमाई करू शकतात. Which apps best for earn money online?
हे पण वाचा
टाटा मोटर्स मध्ये भरती पगार 25 ते 30 हजार रुपये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
२. Task Bucks टास्क बक्क्स:-
Task Bucks द्वारे तुम्ही नेहमी कमाई करू शकता. यात विविध पर्याय आहेत जसे की तुम्ही या अॅप्सच्या माध्यमातून गेम खेळून, त्यांच्या नेहमीच्या contest मध्ये भाग घेऊन, एखाद्याला हा अॅप्सचा वापर कारला सांगून म्हणजेच त्याला तो अॅप्स रेफर करून, तुम्ही रुपये ३०० ते ५०० रुपये कमवू शकता. Which apps best for earn money online?
३. Doo Cash दो कॅश: -
दो कॅश हे ही एक एंटरटेनमेंट अॅप आहे. या app च्या माध्यमातून तुम्ही गेम्स, व्हिडिओ, जाहिराती आणि सर्वेक्षण करून पैसे कमवू शकता. यातून तुम्हाला कॅश, प्रिपेड रीचार्ज आणि बिटकॉन च्या सहाय्याने पैसे दिले जातात. तसेच तुम्हाला गुगल गिस्त कार्ड, iTunes आणि अमेझोन कडून गिफ्ट व्हाउचर सुद्धा दिले जाऊ शकते. Which apps best for earn money online?
४. Google Opinion Rewards गुगल ओपिनियन रिवॉर्ड: -
Google Opinion Rewards या अॅप्स च्या आधारे तुम्ही अतिरिक्त पैसे कमावू शकता. हा अॅप्स सुद्धा तुम्हाला प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्यावा लागतो. त्यानंतर तुम्ही या अॅप्स द्वारे तुमचा व्यवहार तसेच लोकेशन रिव्यू देऊन तसेच अरवेक्षण करून काम करू शकता. याचे पैसे तुम्हाला गुगल पे वरून मिळू शकतात. हा अॅप्स तुम्ही तुमच्या युजर्सना खरेदी करण्यासाठी सुचवू शकता. Which apps best for earn money online?
५. Phone Pay फोन पे :-
फोन पे ने सुद्धा तुम्ही कॅश प्राइज, कूपन, डिस्काउंट अशा बर्याच माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकता. यात कामावलेले पैसे हे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. Which apps best for earn money online?
हे पण वाचा
टाटा मोटर्स मध्ये भरती पगार 25 ते 30 हजार रुपये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
६. Data Buddy डाटा बडी: -
Data Buddy डाटा बडी या अॅपने तुम्ही कमाई करू शकता याचा एक फायदा म्हणजे हे अॅप थेट pay TM बरोबर लिंक असते. या माध्यमातून तुम्ही सोशल मीडिया वर फोटो किंवा मीडिया फाइल शेअर करून पैसे मिळवू शकता यात तुम्हाला कॅश आणि रिवॉर्ड देखील मिळू शकतो. Which apps best for earn money online?
७. Wonk वोंक: -
Wonk या अॅपच्या माध्यमातून तुम्ही टिचिंग आणि ट्यूशन घेऊन पैसे कमवू शकता. Wonk हे अॅपच्या टिम लीडर तुम्हाला एक शिक्षक म्हणून सर्टिफिकेट देईल त्यानंतर तुम्ही तुमचे स्किल वापरून ट्यूटोरियल घेऊन पैसे कमवू शकता. यात तुम्ही एका तासाचे २५० ते १००० रुपये एवढे चार्जेस कमवू शकता. Which apps best for earn money online?
८. LOCO लोको:-
Loco app या अॅपच्या माध्यमातून तुम्ही गेम खेळून, तुमच्या युजर्सना गेमिंग व्हिडिओ पाहण्यास प्रवृत्त करून त्याबरोबर मल्टीप्लेअर गेम्समध्ये सहभागी होऊन पैसे मोलवू शकता. यात तुम्ही बुल बॅश, लूडो, पुल, कॅरम सारख्या गेम खेळून पैसे कमावू शकता. यूजर्स सिंगल-प्लेअर गेम देखील खेळू शकतात. Which apps best for earn money online?
हे पण वाचा
टाटा मोटर्स मध्ये भरती पगार 25 ते 30 हजार रुपये अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
९. Mcent:-
या लोकप्रिय अॅपने सुद्धा तुम्ही अतिरिक्त कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या युजर्सना हा अॅप्स आणि व्हिडिओ रेफर करायला सांगायचे आहे. याचे पेमेंट तुम्हाला कॅश किंवा डायरेक्ट Pay टीएम मध्ये ट्रान्सफर केली जाते. Which apps best for earn money online?
१०. Meesho
सध्या ऑनलाइन युगात गेल्या Meesho या अॅपची मागणी अतिशय वाढलेली दिसून येते. हा एक टॉप रिसेलिंग प्लॅटफॉर्म आहे, जो नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या यूजर्सच्या उपयोगी पडतो. याच्या मदयामतूनही कमाई करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढलेली दिसून येते. Which apps best for earn money online?