माझी लाडकी बहीण योजना सविस्तर माहिती | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana |
2024:आपल्या मराठी राज्यातील महाराष्ट्र राज्य सरकार च्या द्वारे वित्तीय बजेट 2024- 25 हा नुकताच विधान भवनात सादर करण्यात आला आणि महिलांसाठी आथिर्क संहिता धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 करण्याची घोषणा केलेली आहे.
या योजनेच्या साह्याने राज्यामध्ये आर्थिक रूपाने कमजोर असलेल्या महिलेनं साठी वय वर्ष 21 ते 65 च्या वयो गटात तील सर्व महिलेनं साठी दर मही आथिर्क सहायता मिळणार आहे. त्या मुळे महिला आपले गरजा पुर्ण करु शकतील आणि आत्म निर्भर होऊ शकतील.
महाराष्ट्र सरकारच्या या योजने द्वारे सर्व पर्यायी लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये (1500) रुपये देण्यात येणार आहे. ते की डायरेक्ट महिलांच्या बँकेतील खात्यात पाठवले जातील. या आर्टिकल मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजना 2024 बद्दल पुर्ण माहिती मिळेल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 काय आहे ?
महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मागील शुक्रवारी वित्तीय वर्ष 2024-25 करीता राज्य बजेट सादर केला. त्या मध्ये त्यांनी राज्या मधील राहणारे गरीब आणि आथिर्क दृष्टी कमजोर आणि पात्र गटातील महिलान साठी दर महा 1500 रुपये ची आथिर्क साय्याहता राशी आणि 3 LPG cylinders निशुल्क देण्याचं घोषित केलेले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना चे लाभ
या योजनेच्या द्वारे पात्र महिलांना दर महा 1500 रुपये ची आथिर्क मददात मिळेल व ती डायरेक्ट बँक खात्यात टाकण्यात येईल
त्यासोबत लाभार्थी महिलांना दर वर्षी 3 LPG cylinders gas निशुल्क देण्यात येईल
राज्यात मध्ये उच्च शिक्षण घेत असलेले मुलींना अडमिशन घेण्यात साठी fees माफ करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 साठी पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2024 चा लाभ घेण्या साठी उमेदवार महिला ही महाराष्ट्र राज्य रहिवासी असावी
योजने त apply करण्या साठी महीलाचे वय 21 ते 65 वर्ष च्या आत असावे
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
महिलेचे व तिचे परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखा च्या आत असावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मध्ये apply करण्या साठी लागणारे डॉक्युमेंट्स :-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना का लाभ घेण्यात साठी महिलांना काही मुख्य डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ते त्या महीले जवळ असणे गरजेचे आहे ते काही खालील दिलेले.
आधार कार्ड
Intermediate pass marksheet
Intermediate admission marksheet
जाति चे प्रमाण पत्र
राशन कार्ड
निवास प्रमाण पत्र
आय प्रमाण पत्र
बैंक खाते
मोबाइल नंबर
Application form
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मध्ये apply कसे करावे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मध्ये apply करण्या साठी तुम्हालाही महाराष्ट्र राज्याने स्पेशल अँप दिलेला आहे त्याचं तुम्ही apply करू शकतात.
सगळ्यात आधी अँप डाऊनलोड करा ( https://play.google.com/store/apps/details?id=com.saaviinfinet.narishakti_yojana_doot)
त्याचं महिलेने आपले प्रोफाईल बनवावी
सर्वात आधी योजनेचा फॉर्म भरण्या आधी हमी पत्र प्रिंट करावे व दिलेली महिती भरावी
त्या सोबतच सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवावे आणि त्याचं pdf file बनवावे जे तुम्ही मोबाइल स्कॅनर ने स्कॅन करुन ठेवू शकतात.
मग योजने वर apply करून तुम्ही एक एक माहिती काळजी पूर्वक भरावी
यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेशी संबंधित माहिती भरावी लागेल. ज्यामध्ये बँकेमध्ये तुमचे जे समपूर्ण नाव आहे ते भरा. तसंच तुमचा बँक खाते क्रमांक आणि IFSC कोडही भरा या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजी पूर्वक भरावी.
शेवटीं तुम्हाला हमी पत्र सोबतच other information टाकावे लागेल
आणि require documents submit करावे लागतील.
या प्रकारे तुम्ही योजने ला apply करू शकतात.
अर्ज मंजूर झाल्यावर आधार लिंक केलेल्या बँक खात्यात रक्कम हस्तांतरीत केली जाईल.
आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. आम्हीं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना 2
024 बद्दल पुर्ण माहिती दिलेले आहे नक्कीचं तुम्हाला आमचे आर्टिकल आवडले असेल.