आपल्या फोटो पासून व्हाट्सअप स्टिकर कसे बनवायचे | WhatsApp sticker Maker App |

 आपल्या फोटो पासून व्हाट्सअप स्टिकर कसे बनवायचे | WhatsApp sticker Maker App |





सद्या मित्रांच्या किंवा ग्रूप च्या ऑनलाईन चॅटिंग मध्ये आपण इमॉजिस भर भरून टाकतो. त्या सोबतच एक features पण आपलयाला नेमके दिसते ते WhatsApp स्टिकर. 


आता सगळेच ऑनलाईन चॅटिंग करणारे युजर्स WhatsApp स्टिकर च उपयोग करताना. आज आपण याच WhatsApp स्टिकर बद्दल एक नवे feature शिकणार आहोत. ते आहे.


आपल्या फोटो पासून व्हाट्सअप स्टिकर कसे बनवायचे.

 

WhatsApp स्टिकर मध्येच आपला किंवा दुसरे फोटो कसे दिसेल. व तो कसे बनवायचे. चला तर मग जाणून घेऊया पुर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस.



तुमचा किंवा ज्यचे स्टिकर बनवायचे त्याचा फोटो निवडा


तुम्हाला हवा असलेला फोटो तुम्ही आधी निवडा. तुम्ही ज्या पद्धतीचे स्टिकर बद्दल विचार करतं आसल त्या नुसार तुम्ही फोटो सिलेक्ट करा. जर तुम्हाला युनिक स्टाईल च ॲक्शन हवे असेल तर तुम्ही तसे फोटो काढू शकता.


फोटो एडिट करा (background remover) 


फोटो काढल्या किंवा शोधल्या नंतर तुम्ही त्या फोटो चे background काढा. त्या साठी तुम्ही कोणते हि background remover website वर किंवा 

App वर जाऊ शकता. Play Store वर तुम्ही background eraser photo editor या app वर जाऊन तुमच्या फोटो चे background काढू शकता.

या पुढची स्टेप तो फोटो तुमच्या मोबाईल मध्ये save करावा लागेल. 




स्टिकर बनवा 


त्या नंतर तुम्ही पुन्हा Play Store पुन्हा Sticker.ly app search करा. ते download करा. हे एक स्टिकर मेकिंग app आहे. 


Play ▶️ Store link:-


https://play.google.com/store/apps/details?id=com.snowcorp.stickerly.android



App download केल्या नंतर तुम्हाला त्यात existing रेडिमेड खुप सारे स्टिकर्स पाहण्यास मिळतील.



त्या मध्ये हि तुम्ही तुमचं आवडते स्टिकर्स चा सेट निवडू शकतात. आणि तुमच्या स्टिकर गॅलरीत add करू शकतात. 

वरील फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता की आम्हीं. लॉकप्रसिध परसनालिटी हिंदुस्थानी भाऊ यांचे स्टिकर add केले. तुम्ही ही तुमचे आवडते स्टिकर्स सिलेक्ट करु शकता. 


तुमच्या फोटो बनवण्या साठी तुम्हाला आधी फोटो add करावा लागेल. फोटो add करण्यासाठी साठी वरील फोटो मधील (+) आयकॉन वर क्लिक करून new इमेज ओपन करा व निवडलेले इमेज सिलेक्ट करा. 


New image ओपन केल्या नंतर तुम्ही आशा प्रकारे एकाधी funny sticker बनला त्या नंतर त्याला तुम्ही save करा.



  1. स्टिकर एक्सपोर्ट करा



स्टिकर save जाल्या नंतर तुम्ही त्या स्टिकर ला tag देऊ शकतात. आणि तुमच्या फोल्डर मध्ये save करू शकतात. 


या पुढचे स्टेप आहे ते स्टिकर तुम्हाला तुमच्या WhatsApp मध्ये add करायचे. त्या साठी तुम्ही add button वर क्लिक करा. 



या WhatsApp मध्ये तुम्ही बघू शकतात की my स्टिकर सेक्शन मध्ये ते बनवलेलं स्टिकर एक्सपोर्ट झालेले आहे. आणि तुम्ही ते वापरू शकता. 


  1. स्टिकर्स वापरा


त्या नंतर तुम्ही ते स्टिकर्स तुमच्या मित्रांना किवा ऑनलाइन ग्रूप मध्ये पाठवू शकतात. आणि अशा प्रकारे तुम्ही ते स्टिकर बनऊ शकतात. 








Post a Comment (0)
Previous Post Next Post